संसदेच्या आवारात अगदी अल्पकाळ झालेली ती सहज बोलाचाली होती. पण तिला अर्थाचे अनेक पदर नंतर चिकटले. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलत असताना राहुल गांधी एकदम म्हणाले, ‘माझ्या आईने मला खासगी विमानाने प्रवास टाळायला सांगितले आहे.’ हे बोल ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेली भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारताचे राजकीय, उद्योग-व्यापार, तसेच प्रसारमाध्यमांचे अवकाश ढवळून निघाले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचा ते स्वत: किती गाजावाजा करतात, जगाचं लक्ष स्वत:कडे कसं वेधून घेतात आणि त्याचा ते कसा प्रोपोगंडा करतात, हे आता साऱ्यांनाच माहीत झालं आहे. ...
UGC: १३ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या प्रसारासाठी नियम, २०२६’ अधिसूचित केले. या नियमांचा उद्देश सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव दूर करणे आणि सर्वांना समान संधी सुनिश्चित करणे हा आहे. ...
बलुचिस्तान पुन्हा पेटला आहे. यावेळी आगीच्या ज्वाळा केवळ डोंगरदऱ्या किंवा दुर्गम वाळवंटापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचल्या आहेत. बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्करातील ताजा संघर्ष हिंसाचाराचा क्षणिक ...
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...
थोडी फुरसत असली, कामांचा व्याप थोडा कमी झाला, की गृहिणी घराच्या साफसफाईचे काम काढते. फडताळातील भांडी बाहेर काढून पुन्हा घासून घेते. छतावरची जळमटे झटकते. घराचे सांदीकोपरे स्वच्छ करते. धान्य पुन्हा एकदा अंगणात वाळवायला टाकते. या डब्यातले त्या डब्यात, त ...
सर, मी आई-वडिलांबरोबर राहतो, त्यांची देखभाल करतो, धाकटा भाऊ दुसरीकडे राहतो, त्यामुळे आमच्या सोसायटीचा पुनर्विकास झाल्यावर जो नवीन फ्लॅट मिळेल तो आई-वडिलांनी मलाच द्यायला हवा...'- असे संवाद वकिलांच्या ऑफिसमध्ये बरेचदा ऐकू येतात... ...