शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या प्रार्थनेसाठी लोटले अवघे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:25 IST

वरुणराजाच्या प्रार्थनेसाठी लोटले अवघे गाव

शिरपूर : तालुक्यातील कोडीद गावातील शेतकरी व संपूर्ण गावातील नागरिकांनी वरुणराजा बरसावा यासाठी गावातून मिरवणूक काढली. डोक्यावर हंडा घेत गावात पाणी मागून कोडीद गाव बंद पुकारण्यात आले़ दरम्यान, पावसाच्या सरी आल्याने कोडीद गावातील मुख्य चौकातच गीतगायन व गरबा करुन नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.गावात पाऊस पडत नसल्यामुळे २६ रोजी गाव बंद पुकारुन दुखवटा पाळण्यात आला. संपूर्ण गावातील लोकांनी एकतेचा संदेश देत वरुणराजाला प्रार्थना करण्यासाठी आदिवासी संस्कृतीनुरूप गावातून पाणी मागून मिरवणूक काढली. यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले होते. सर्वांसाठी प्रसाद करण्यात आला़ यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मिरवणूक कोडीद गावातील भवानी शंकर मंदिरापासून सुरु होऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली़ समारोप गावातील भगवान शंकराच्या पिंडीवर कळशीभर पाणी टाकून करण्यात आला़ शेवटी प्रसाद वाटून समारोप करण्यात आला़ यानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे गावकºयांच्या आनंदाला उधाण आले. नागरिकांनी गावाच्या चौकात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी पोलिस पाटील भरत पावरा, डॉ़हिरा पावरा, सरपंच सोनिया भरत पावरा, माजी जि.प. सदस्य दिलीप गंगाराम पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, विलास पाटील, शमाताई पावरा, पूनम पावरा, संतोष पावरा, संभु पावरा, शब्बीर पावरा, कनवर पावरा, रणजीत पावरा, गोपी पावरा, मगन पावरा, रतन पावरा, कांतीलाल पावरा, सागर पावरा, पप्पू पावरा, भरत पावरा, सुनील पावरा, सदाशिव बागुल, इंद्रसिंग पावरा  व गावातील युवक, युवती, महिला उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे