शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुगडी वाटपात भ्रष्टाचार

By admin | Updated: September 20, 2015 01:02 IST

अनिल गोटे : रघुवंशी, शिंदे यांच्यावर आरोप

धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गर्भवती महिलांना दर्जाहीन सुगडी वाटप करण्यात आली आह़े यात भ्रष्टाचार झाला असून याबाबत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्याकडे तक्रार केली आह़े त्यांनी चौकशीचे आदेश पारित केले असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून दिली़ सुगडी वाटपाच्या भ्रष्टाचारात विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण शिंदे सामील असल्याचा आरोपही या वेळी केला.

गरीब महिलांना गरोदरपणात सकस आहार मिळावा आणि कुपोषित बालक जन्माला येऊ नये यासाठी सुगडी वाटप करण्यात येत़े तसेच मुलांना केंद्राकडून शंभर टक्के अनुदानावर योजना सुरूकेली़ पण, महिला व बालकांच्या पोषण आहाराचे कुपोषण आहारात रूपांतर करून भ्रष्टाचार करण्याचा लाजिरवाणा प्रकार चंद्रकांत रघुवंशी आणि किरण शिंदे यांनी केला असल्याचा आरोप केला आह़े इतक्या निष्ठुरपणे केलेल्या गैरप्रकारांची केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आह़े जनावरेसुद्धा खाणार नाहीत अशी ही सुगडी, यासंबंधीचे छायाचित्र, सीडी आणि अन्य पुरावे असे एकूण 43 पानांचे पुरावे त्यांना सादर केले असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितल़े विशेष म्हणजे मंत्री मेनका गांधी यांनी ते पाहिले आहेत़ क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सीबीआयच्या संचालकांशी बोलणे करून 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्यासंबंधीचे आदेश पारित केले आहेत़ निकृष्ट आहार वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशीही बोललो असल्याचे आमदार गोटे म्हणाले.