शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहसंध्या कार्यक्रमात चिमुकल्यांची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:44 IST

शिंदखेडा । संस्कार बहुउद्देशिय संस्था संचलित शाईनिंग स्टार्स स्कूलमध्ये विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील संस्कार बहुउद्देशीय संस्था संचलित शाईनिंग स्टार्स प्री - प्रायमरी स्कुलमध्ये स्नेहसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. २२ चिमुकल्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करुन इंग्रजी भाषेतून भूमिका सादर केली. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद दिली.बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.शाळेत वर्षभरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणारे विजेते विद्यार्थी तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी पं.स. सभापती सुरेश देसले, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, गटशिक्षणाधिकारी एफ.के. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी. पवार, केंद्रप्रमुख चुडामण बोरसे, नगरसेवक दिपक चौधरी, मुख्याध्यपिका योजना पवार, व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष मोहन परदेशी, दिनेश चौधरी, दगा बापू चौधरी, अरुण पाटील, जि.प. शिक्षिका रीना पाटील, रुपाली चौधरी यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव उमेश चौधरी यांनी केले. आभार अध्यक्ष संदीप पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन वर्षा परदेशी यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षिका सुनयना ठाकूर, सोनाली कोळी, काजल राजपूत, प्रियंका परजाने, मोहिनी पवार व दीपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे