शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथे सेवानिवृत्त जवानाची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:03 IST

गावातील बॉर्डर ग्रुपने केले होते कार्यक्रमाचे आयोजन

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे)-सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानाची ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली.मालपुर येथील जवान आनंदा पावबा देवरे (माळी) हे नुकतेच सैन्य दलातून निवृत्त झाले. याचे औचित्य साधुन मालपूर गावातील बॉर्डर ग्रुप सह ग्रामस्थांतर्फे त्यांची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढत जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागताने जवान आनंदा माळी हे भारावले. त्यांची बसस्थानकापासून घोड्यावरून मिरणूक काढण्यात आली ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सन्मान सोहळा घेण्यात आला या सोहळ्याला दोंडाईचाचे प्राचार्य डी.एन.जाधव, हस्ती स्कूलचे चेअरमन कैलास जैन, मालपूरचे सरपंच मच्छिंद्र पारधी, कैलास माळी, हेमराज नाना पाटील, श्रावण अहिरे, बापू महाराज उपस्थित होते. यशस्वीतेसाठी योगेश्वर माळी,सचिन सोनवणे,इम्रान मण्यार,विलास इंडवे,ज्ञानेश्वर माळी,रोहित भामरे,विलास माळी, अविनाश ठाकूर, आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे