शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे ‘सीएए’च्या समर्थनार्थ काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:59 IST

राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे रॅलीचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग

आॅनलाइन लोकमतपिंपळनेर : केंद्र शासनाने केलेल्या ‘सीसीए’ कायद्याच्या (नागरिकता संशोधन कायदा) समर्थनार्थ पिंपळनेरला राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे बुधवारी सकाळी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते.बुधवारी सकाळी १० वाजता गांधी चौकातून रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी असलेल्या एका वाहनावर राष्टÑपुरूषाच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रॅली मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली होती.ही रॅली वीर सावरकर चौक, माळी गल्ली, विश्वनाथ चौक, बस स्टॅन्ड, सटाणा रोड, एखंडे गल्ली, मुरलीधर मंदिर, नाना चौक, शिवाजी चौक, श्री दत्त चौकमार्गे गांधी चौकात आली. तेथे रॅलीची सांगता झाली. येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.सभेचे प्रमुख वक्ते प्रांत सहमंत्री देवगिरी प्रांत अधिवक्ता परिषदेचे अ‍ॅड. आशिष जाधव व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री महाराष्ट्र प्रांत स्वप्निल बेगडे हे होते.रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅलीच्या दरम्यान नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्टÑगीताने रॅलीची सांगता झाली. त्यानंतर सर्वांना खिचडीचे वाटप केले. अतिशय शांततेत ही रॅली पार पडली.

टॅग्स :Dhuleधुळे