वाळू वाहतुकीचा परवाना नसताना सर्रास वाळू वाहतूक करणारी दोन वाहने रविवारी पहाटे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील वरखेडी पुलावर पकडण्यात आले. ...
सापाच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उब देवून पिल्ले जन्माला घालण्यात निसर्गमित्रांना यश आले आहे़. बांधकाम करताना सापडलेल्या तस्कर जातीच्या सापाच्या पाचही अंड्यांतून पिल्ले जन्माला आली ...
जळगाव: दारुच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चालवून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या तीन रिक्षांना तसेच चार चाकी वाहनाला कट मारून पळणार्या ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नंतर त्याला जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याने ट्रक ...
जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्यानंतर त्या पैशात गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी मनसोक्तपणे मौजमस्ती केल्याचे उघड झाले आह ...
जळगाव: मनपाच्या हुडको कर्जप्रकरणी दिवाळीनंतर शासन, मनपा व हुडकोच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन नगरविकास विभागाचे सहसचिव गोखले यांनी मनपा आयुक्तांना दिले. शुक्रवारी आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंत्रालायात जाऊन त्यांची भेट घेतली. त ...
जळगाव : जिल्हाभरात ठिकठिकाणच्या बनावट दारूच्या अड्ड्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत पथकाने २८३ लीटर गावठी तर १० लीटर देशी दारू, असा एकूण तीन लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून तीन ...
जळगाव : कुपोषणमुक्तीसंबंधी येत्या पाच महिन्याचा आराखडा शुक्रवारी जि.प.मध्ये नंदुरबार व जळगाव जि.प.तर्फे आयोजित कुपोषणुक्तीसंबंधीच्या कार्यशाळेत निश्चित झाला. त्यात कुपोषणमुक्तीसाठी जि.प.चा आरोग्य व बाल विकास विभाग एकत्रितपणे काम करतील, असा निर्धार झा ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील पूज्य सेवा मंडळात वर्सी महोत्सवाच्या तिसर्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारपासून सुरू झालेल्या अखंड भोग साहेबमध्ये संतांनी श्लोक म्हटले व या पाठाची ७२ तासांनंतर समाप्ती झाली. विविध धार्मिक व सांस्कृ ...