लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा! - Marathi News | Banda from the work of the student! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा!

झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला. ...

उमवि उपकेंद्राला विनामूल्य जागा देण्याबाबतचा ठराव अखेर विखंडित! - Marathi News | The resolution for granting free seats to the U.V. sub-center finally disintegrated! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उमवि उपकेंद्राला विनामूल्य जागा देण्याबाबतचा ठराव अखेर विखंडित!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी विनामूल्य देण्याचा ठराव 13 जानेवारीला मनपा महासभेत करण्यात आला होता. मात्र सदरचा प्रस्ताव शासनाने अंतिमत: विखंडित केला ...

समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर - Marathi News | Jalgaonkar road on parallel road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर

‘जळगाव फस्र्ट’तर्फे आठ कि.मी. पदयात्रा : लोकप्रतिनिधी, विविध 60 संस्था, विद्याथ्र्यासह महिलांचा सहभाग, प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार, ...

बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको - Marathi News | Stop the muktila route because there is no cash in the bank | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको

धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े ...

अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट - Marathi News | Visit to Amritsar with family members of Chandu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री: कुटूंबीय आनंदाश्रुंनी चिंब, सुभाष भामरे देवदूतच-भूषण चव्हाण ...

घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात - Marathi News | The cousins ​​did the same from the house distribution | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात

गोकूळ माळी जळीत प्रकरण : जिवंत जाळून खून करणारे सहा अटकेत ...

एटीएम फोडण्याचा प्रय} फसला - Marathi News | Trying to break the ATM} failed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एटीएम फोडण्याचा प्रय} फसला

दोंडाईचा येथील घटना : सीसीटीव्ही कॅमे:यात चोरटा कैद ...

‘खिशाला उलटा ङोंडा’ने नामुष्की - Marathi News | 'Ushaya reversal flag' | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘खिशाला उलटा ङोंडा’ने नामुष्की

महापालिकेतील ध्वजवंदन : प्रकरणाची चौकशी करणार ...

वृद्धाचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Elderly kerosene is attempted suicide | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वृद्धाचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

ध्वजारोहण समारंभ : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील घटना ...