तब्बल 15 दिवस बेशुद्धावस्थेत राहिलेला साडेचार वर्षाचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रय}ामुळे मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला. ...
जळगाव परिमंडळात 1 लाख 74 हजार 371 हजार ग्राहकांनी कंपनीकडे क्रमांकांची नोंदणी केली असून त्यांना रिडींग घेतल्यापासून ते वीज बिलभरण्यार्पयतचे संदेश पाठविण्यात येत आह़े ...
भोसरी जमीन खरेदी प्रकरण : एसीबीची कारवाई ...
तोरणमाळच्या कनिष्ठ सहायकाला रंगेहाथ पकडले ...
निर्णय : विद्यापीठ कायद्यात केंद्रीय भरती मंडळाची तरतूद नाही ...
चैत्रोत्सव : भाविकांच्या गर्दीने फुलला मंदिर परिसर; आज पालखी मिरवणूक; मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल ...
सदाभाऊ खोत : पिंपळनेर, साक्रीत शेतक:यांना मार्गदर्शन, विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीकास्त्र ...
शेतक:यांची परवड : पावसासह उत्पादन खर्चावर आधारित भावाचा अभाव : शेतकरी संघटना पदाधिका:यांची माहिती ...
तापीच्या पात्रात बुडालेल्या सतीश छोटू सैंदाने याचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. ...
खान्देश कुलस्वामीनी श्री एकविरा देवी यात्रोत्सवास थाटात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. ...