शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंबा-धुळे महामार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:08 IST

वाहन चालक, प्रवासी हैराण : आठवडाभरात अपघाताची मालिका

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून वाहन चालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे आठवडाभरात अपघातांची मालिका नुकतीच पाहायला मिळाली. त्यात एका महिलेला जीवही गमवावा लागला. त्याचबरोबर किरकोळ जखमीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहे.धुळे ते साक्री दरम्यान अनेक पुरुष व महिलांना नोकरी, व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनाचा अपघात होण्याची भिती असते. त्यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.येत्या काळात या मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने महामार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.कुसुंबा, मोराणे, वार, कुंडाणे, इच्छापुर गणपती आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नुसते माती टाकून तात्पुरती डागडुजी केल्यास ते खड्डे अजून मोठे होतात. तसेच या माती टाकलेल्या रस्त्यावरून वाहन गेल्यास ते वाहन घसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील धूळ प्र्रवाशांच्या नाका, तोंडात, डोळ्यात जाऊन प्रवास त्रासदायक होत आहे. या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविले गेले नाही तर प्रवासीवर्गाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रीया या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाºया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.दीड वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे. दीड वर्षात या महामार्गावर अनेक अपघात झाले. अपघातांची मालिका सुरू आहे. ही अपघातांची मालिका बंद झाली पाहिजे. त्रासदायक प्रवास हा लोकांच्या अंगदुखीचे कारण बनत आहे.रुग्णाचा जीव टांगणीलाग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना तातडीने धुळे शहरातील रुग्णालयाकडे घेऊन जावे लागते. मात्र, १०८ रुग्णवाहिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे गंभीर रुग्णाचा प्राण जाण्याची शक्यता असते. याकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे