शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीला जाळणाऱ्या नराधमाला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:49 IST

मागणी : महिला पदाधिकाऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तरूण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळणाºया नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपा महिला पदाधिकाºयांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत़ त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे़ महिलांवर अत्याचार करणाºया नराधमांवर तत्काळ फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्व प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे़ त्यामुळे दोषीवर कारवाई होऊन सामाजात कायद्याविषयी भिती निर्माण होईल़ निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी़ तसेच पेट्रोेल टाकून जिवंत जाळणाºया प्राध्यापिकेला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन देऊन या घटनेचा भारतीय जनता पार्टी, महिला व युवती आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला़यावेळी भाजपाच्या महिला प्रदेश अहिरराव, उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला बालकल्याण सभापती निशा पाटील, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर, युवती प्रमुख युवा मोर्चा अमृता पाटील, नगरसेविका प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, मंजूषा लोहोलेकर, सुनिता सोनार, अनुया देशपांडे, पुजा कोकाटे, गायत्री भावसार, डॉ़ सुजाता आडे, सुरेखा उगले, तनुजा पिसाळ, कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Dhuleधुळे