शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:27 IST

देवपूर : तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी देवपूरातील तरुणाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़विनोद दगडू मोरे (वय २६, रा़ प्लॉट नं़ १२३, आरती कॉलनी, देवपूर) असे या तरुणाचे नाव आहे़ ३१ मार्च रोजी साडेअकरा ते एक एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले़कोरोना विषाणुच्या साथीमुळे विविध प्रतिबंधात्मक आदेश लागु आहेत़ तरी देखील या तरुणाने फेसबुकवरुन तीन चित्र असलेली पोस्ट टाकली़ त्याच्या या पोस्टमुळे दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होण्याची श्यकता आहे़ ऐक्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे़ तसेच त्याने टाकेलेल्या या पोस्टमुळे जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे़याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दिलीप दारक्या वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विनोद मोरे याच्या विरुध्द देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम २९५ (अ),५०५ (२), १८८ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब, ५४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे़ तपास पीएसआय लोकेश पवार करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे