शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

धुळे जिल्ह्यात सेंट्रल किचन पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:36 PM

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे :शासनाने पोषण आहारासाठी सुरू केलेली सेंट्रल किचन पध्दत बंद करावी. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांकडून पोषण आहार देणाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासह विविधमागण्या शालेय पोेषण आहार कामगार संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहा ते पंधरा वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहोत. काम करताना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. मुख्याध्यापकांकडून कामगारांवर अन्याय केला जातो. तसेच सापत्न वागणूक दिली जाते. त्यावर मुख्याध्यापकांना सूचना देऊन पोषण आहार तयार करणाºया कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी केली. तसेच इतर मागण्यांचाही सहानुभूतीने विचार करावा, असे म्हटले आहे. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सिटूचे अध्यक्ष एल.आर.राव, शालेय पोषण आहाराचे अध्यक्ष अरुणा पाटील, शरद पाटील, संतू पावरा, नरेंद्र गिरासे, वैशाली पाटील, आशा नकम, रुपाली सूर्यवंशी, उषा पाटील, सविता पावरा, विमल पाटील, रवींद्र चौधरी, मीना पाटील, निर्मला पाटील आदींसह पोषण आहाराचे काम करणाºया महिला उपस्थित होत्या.यावेळी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे