शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय अन्न योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:52 IST

निदर्शने : दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़जिल्ह्यातील दिव्यांग महिला आणि पुरूष निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते़ यावेळी महसूलचे उपजिल्हाधिकारी यांनी खाली येवून दिव्यांग बांधवांचे निवेदन स्विकारले़ दिव्यांग व्यक्तींचा अंत्योदय अन्न योजनेत समावेश करावा, अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देवून त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला अन्न योजनेचा लाभ नियमीत मिळावा, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प तसेच कायमस्वरुपी व्हीलचेअरची व्यवस्था करावी, चारही तालुक्यांच्या तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी करणाºया विभागांचे रॅम्पजवळ स्थलांतर करावे, दिव्यांग बांधवांना कार्यालयांमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़ निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, संजय विभांडीक, पंकज सिसोदिया, दिलीप दगडे, संजय सरग, जयेश बावा, भुषण अहिरे, शितल चव्हाण, सरला खैरनार, धुळु लकडे, छोटू पठाण, अनिता थोरात, अनु मालचे, वासुदेव चव्हाण, प्रल्हाद पाटील, राजु आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे