शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक तरतूद केल्याने अंमलबजावणीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 23:44 IST

मनमाड इंदूर रेल्वेमार्ग : अर्थसंकल्पात तरतूद

धुळे : मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे़ ही समाधानाची असतानाच त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी़ कामे सुरु केल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास शक्य आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया विविध राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त झाल्या़ही समाधानाची बाबमनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यरेल्वेला आर्थिक तरतूद केली असल्याने ही समाधानाची बाब आहे़ यानिमित्ताने का असेना विकास कामाला सुरुवात होत आहे़ यापुर्वीच भूमीपूजन झाले असल्याने काम मार्गी लागेल असा विश्वास आहे़- मदनलाल मिश्रासातत्याने मागणी होतीमनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी सातत्याने मागणी करण्यात आली़ त्यासाठी वेळोवेळी पदाधिकाऱ्यांसह अधिकाºयांना निवेदन देखील देण्यात आले़ पण, त्याची पुरेशा प्रमाणात दखल घेतली जात नव्हती़ उशिरा का असेना त्याचे महत्व आता जाणून घेतले जात आहे़ या मार्गाचे महत्व जाणून घ्यायला हवे़- मोहन जाधवअखेर शब्द पाळलाभारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी मनमाड इंदूर रेल्वे संदर्भात शब्द दिला होता, त्यासाठी केंंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात आला़ त्याचा हा परिणाम असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली़ टप्या-टप्प्याने हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आहे़ तरतूद केल्यामुळे ही बाब कौतुकास्पद आहे़- बबन चौधरीया हवेतल्या वार्तामनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्राने केलेली आर्थिक तरतूद ही विकासाच्या बाबतीत आनंदाची म्हणावी लागेल़ गेल्या सहा वर्षापासून हेच ऐकत आहोत़ रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण झाले आहे की नाही? तसेच धुळे आणि मनमाड या ठिकाणचे उद्घाटन करण्यात आले यामागील हेतू काय? रेल्वे मार्गाच्या संदर्भात जोपर्यंत अंतिम कागद, कार्यवाही होत नाही तोपर्यंत या वार्ता हवेतल्या हवेत असल्याचे स्पष्ट आहे़- श्यामकांत सनेरतरतूद अनेकवेळा ऐकलीमनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद हा विषय आजवर अनेकवेळा ऐकला गेला आहे़ या मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले़ लवकरच रेल्वे धावणार असे सांगण्यात आले़ तरतूद करुन कामाला सुरुवात केली जाणार असेल तर आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करु़- हिलाल माळी

टॅग्स :Dhuleधुळे