शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

553 परीक्षार्थीची परीक्षेला दांडी

By admin | Updated: March 13, 2017 01:13 IST

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा : 3 हजार 790 परीक्षार्थीची उपस्थिती

धुळे : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत 553 जणांनी दांडी मारली़ कोणत्याही प्रकारचा गोंधळ परीक्षेप्रसंगी झालेला नसल्याची जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी स्पष्ट केल़े महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्यामार्फत शहरातील 8 परीक्षा केंद्रांवर रविवारी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा घेण्यात आली़ जिल्ह्यातील 4 हजार 343 उमेदवार परीक्षेसाठी नोंद केलेली होती़ त्यातील 3 हजार 790 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होत़े 553 विद्यार्थी अनुपस्थित होत़े   या परीक्षेसाठी 8 केंद्रप्रमुख, 52 पर्यवेक्षक, 189 समवेक्षक व 24 सहायक अशा एकूण 273 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली होती़ शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्याशाळा, कनोसा कॉन्व्हेंट स्कूल, जो.आर. सिटी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल व तु.ता.खलाणे महाजन हायस्कूल या 8 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती़ या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होणार नाही, यासाठी आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन प्रशासनाकडून करण्यात                    आल़ेजिल्हाधिका:यांचे लक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक व भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी याकडे विशेष लक्ष दिले होत़े परीक्षा सर्व केंद्रांवर शांततेत पार पडली़