शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१८ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 15:39 IST

पोलीस अधीक्षक यांनी केली हद्दपारीची कारवाई

धुळे : वेगवेगळ्या गुन्ह्यात वारंवार सहभागी होणाऱ्या १८ गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी हद्दपारीची कारवाई करीत गुंडांवर वचक आणण्याचा प्रयत्न केला आहे. या १८ पैकी १३ जणांना एक वर्षासाठी तर पाच जणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हाकलले आहे.

वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव देवपूर पोलीस ठाणे अणि आझादनगर पोलीस ठाण्यांकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. त्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानुसार देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १३ जणांचा समावेश आहे. यात सागर सुनील कांबळे (२६, रा. नेहरुनगर, वाडीभाेकर रोड, धुळे) व त्याच्या टोळीतील ऋषिकेश नरेंद्र भांडारकर रा. राजेंद्र नगर, गाेंदूर रोड, लखन ज्ञानेश्वर लोणारी रा. विटाभट्टी देवपूर, प्रफुल्ल दिनकर भोई रा. नगावबारी देवपूर, गौरव उर्फ जम्ब्या रमेश नरोटे रा. नेहरु नगर, वाडीभोकर रोड, धुळे, अजय अमृत कांबळे रा. नेहरु नगर, देवपूर, शुभम राजेंद्र देशमुख रा. बिलाडी रोड, देवपूर, अविनाश उर्फ पप्पू सुभाष अहिरराव रा. न्हावी कॉलनी देवपूर, राहुल प्रदीप सूर्यवंशी रा.मोचीवाडा देवपूर, बापू उर्फ अशाेक रामदास गांगुर्डे रा. नेहरु नगर, देवपूर धुळे, शुभम संजय भामरे रा.नेहरु नगर, देवपूर, अनिल त्र्यंबक लोणारी रा. साईबाबा नगर, देवपूर, भैय्या माळी उर्फ धनंजय विकास सूर्यवंशी रा. मास्तरवाडी,नेहरु नगर, देवपूर, या १३ जणांना एक वर्षाच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यतील मालेगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

तसेच आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांचा समावेश आहे. त्यात टोळीप्रमुख मनोज दिलीप वाडीले, रा. गायकवाड चौक, धुळे, रविंद्र उर्फ टिल्लू गबा सोनवणे रा. जुने धुळे, राकेश दिलीप वाडीले रा. गायकवाड चाैक, जुने धुळे, गौतम अशोक अंगरे रा.स्वामीनारायण कॉलनी, बाजार समिती परिसर, धुळे, भटू बडगुजर उर्फ मनोज रघुनाथ सूर्यवंशी रा.सुर्याेदय कॉलनी, वरखेडी रोड धुळे या पाच जणांना धुळे जिल्ह्यातून दोन वर्षाच्या मुदतीकरीता हद्दपार करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे