शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

उमरगा नगरपालिकेचे समोर महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

उमरगा नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न तेरणा धरणातील पाईपलाईन सतत फुटते. दिवसेंदिवस पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. याच्या मदतीला विजेचा ...

उमरगा नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न तेरणा धरणातील पाईपलाईन सतत फुटते. दिवसेंदिवस पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. याच्या मदतीला विजेचा लपंडावही येताे. हे थाेडके म्हणून की काय, पाणी वितरण व्यवस्थेतील नियाेजनाचा अभाव त्यात आणखी भर टाकताे. त्यामुळे उमरगेकरांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागत आहे. हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, त्रिकोळी रोडलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दरवाजे दुरूस्त करावेत, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील महिलांनी नगरपरिषदेसमाेर ठिय्या आंदाेलन केले. यावेळी रंगमा बडे, सलमा शेख, उषा कांबळे, हनुमंत पालमपल्ले आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर विराेधी बाकावरील शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोने व भाजपचे कार्यकर्ते अमर वरवंटे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलांशी चर्चा केली.

आंदोलन तीव्र करणार...

पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ही परिस्थिती असेल तर हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्याचा विचार न केलेलाच बरा. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करणे गरजेचे आहे. अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदाेलन करू, असा इशारा दिला आहे.