शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पापा अभियाना’बाबत उमरग्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

उमरगा : गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद हायस्कूलमधील गुणवत्ता वाढीसाठी ‘पापा अभियान’ सुरू ...

उमरगा : गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद हायस्कूलमधील गुणवत्ता वाढीसाठी ‘पापा अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गटविकास अधिकारी शिवकुमार बिराजदार, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, श्रीमती मीना सोनकांबळे, महेश कांबळे, बालाजी गाडेकर, लक्ष्मण चव्हाण, वसंत जाधव,एच. एम. तोटलवार उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, ‘गुणवत्तेवर विशेष भर देऊन सर्व मुख्याध्यापकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी ही संकल्पना राबविली पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.'

यावेळी जिल्हा परिषद प्रशालेच्या विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात एकमेव मियावाकी जंगल निर्मितीचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी दहावी परीक्षेतील गुणवंत अल्फिया अजीज मुंगले, उस्ताद सानिया राजाबाई, रमेजा जाफर उस्ताद, सम्रीन अफसर शेख यांच्यासह विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तंत्रस्नेही शिक्षक संजय रुपाजी यांनी तयार केलेल्या ‘माझी शाळा, माझे उपक्रम’ या पीडीएफचे प्रोजेक्टरवरून सादरीकरण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले. सूत्रसंचालन सरिता उपासे यांनी केले. मधुकर मंमाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी बशीर शेख, सोनाली मुसळे, बलभीम चव्हाण, ममता गायकवाड, सदानंद कुंभार, शिल्पा चंदनशिवे आदी उपस्थित होते.