उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीहरी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी देविदासराव जाधव (माडीवाले) तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी डॉ.विठ्ठलराव जाधव, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख, जिल्हा खासगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, सचिव चंद्रकांतराव भातलोंढे, डी.के. कुलकर्णी, ॲड.पी.वाय. जाधव, सरपंच मयुरी जाधव, विठलप्पा जाधव, मुख्याध्यापक एन.एम. माने, माजी उपसभापती युवराज जाधव, माजी सरपंच अरुणाताई जाधव, निर्मलाबाई भातलोंढे, ए.टी. माने, बालाजी तांबे, सुनील पुजारी, कवी बालाजी इंगळे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, कवी हिराचंद देशमाने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बी.ए. जाधव, सूत्रसंचालन जी.बी. दुधभाते यांनी केले. आभार ए.व्ही. पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी टी.पी. पौळ, ए.ए. भोसले, सी.पी. गठडे, ए.आय. शेख, ए.जी मठपती, ज्ञानेश्वर बनसोडे यांनी पुढाकार घेतला.
श्रीहरी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST
उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीहरी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार ...
श्रीहरी जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}