उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील धारासूर मर्दिनी येथे महापूजा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यानंतर, एसटी कामगार सेनेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शहर प्रमुख पप्पू मुंडे, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे, आळणीकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके, नगसेवक बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, भीमा जाधाव, पंकज पाटील, चेतन वाटवडे, मनोज पडवळ, एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष अशोक म्हेत्रे, विभागीय सचिव दादासाहेब घोडके, आगार प्रमुख पाडुरंग पाटील, बस स्थानक प्रमुख राम शिंदे, आगार अध्यक्ष सेनेचे गणेश मंडुळे, सुदर्शन जाधव, कास्टट्राइब संघटनेचे रेश्मा हुंबे यांची उपस्थिती होती.
राजेनिंबाळकर यांच्या वाढदिनी वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST
उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील धारासूर मर्दिनी येथे महापूजा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ...
राजेनिंबाळकर यांच्या वाढदिनी वृक्षलागवड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}