शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने थोड्या वेळात पोहोचण्याचे कळविले; पण नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:41 IST

पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पाहून विटांना ठेचून हत्या केल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. बलात्कारानंतर हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह टटीरी बागू मार्गावर असलेल्या शेतात आढळला. अंगावर कपडे नव्हते. विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडला होता.

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेचा मृतदेह शेतात नग्न अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. बलात्कारानंतर हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहेःअग्रवाल मंडी टटीरी परिसरातील कुटुंब बागू येथे असलेल्या वीटभट्टीवर काम करते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपला मुलगा, सून व मुलीला घेऊन पीडितेच्या पती भट्टीतून घरी निघाला होता. त्याच्या पत्नीने थोड्या वेळानंतर घरी येण्यास सांगितले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी पोहोचली नाही. म्हणून कुटुंबीयांनी भट्टीपर्यंत पोहोचून तिचा शोध घेतला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह टटीरी बागू मार्गावर असलेल्या शेतात आढळला. अंगावर कपडे नव्हते. विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडला होता.

टटीरी चौकी प्रभारी आणि तत्कालीन एएसपी अनिल कुमार सिंह, सीओ ओमपाल सिंग, निरीक्षक अरविंद कुमार घटनास्थळी दाखल झाले. तपासणीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पाहून विटांना ठेचून हत्या केल्याचे दिसत आहे. ज्या पद्धतीने कपडे शरीरावर नसून नग्न अवस्थेत मृतदेह आहे. त्यामुळे बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालात याबाबत स्पष्ट होईल. व्यसनी लोक, गर्दुल्ले या मार्गावर फिरतात, त्यांनी कदाचित ही हत्या केली असावी. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची अवस्था अस्थावस्त झाली आहे.

जवळच्या शेतात रक्ताचे डाग सापडले

इतर ठिकाणी हत्या करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांना आहे. जवळच असलेल्या शेतात रक्ताचे काही डाग सापडले आहेत. तेथून मृतदेह इथे फेकला गेला आहे असे दिसते अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस