राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात बकरीच्या चोरीच्या आरोपाखाली एका युवकास जबरदस्तीने नग्न करून तिघांनी मारहाण केली. यानंतर त्याचे केस कापले गेले. ही धक्कादायक घटना १३ जून रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्या युवकाकडे एक लाख रुपयांची लाच मागितली आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनविला. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित मुलाच्या जबाबानुसार आम्ही एफआयआर दाखल केला आहे, असे झालावाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर नागर यांनी सांगितले. तीन जणांनी या युवकाला मारहाण केला आहे. हे सर्व एकाच गावचे रहिवासी असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक
अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा
लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल
डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर
अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात