शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 21:09 IST

मारहाण केलेल्या व्यक्तीचा दोष असा होता की, त्याने मास्क घातलेला नव्हता आणि पोलीस कारवाई करू इच्छित होते.

ठळक मुद्देगुरुवारी दुपारी जोधपूरमध्ये ही घटना घडली. इकडे मुकेश प्रजापत हा चौपासनी हाऊसिंग बोर्डावर असलेल्या बसस्टॉपवर उभा होता. पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना मुकेशला पोलिसांनी पकडले.

जोधुपर - अमेरिकेत अश्वेत व्यक्ती असलेल्या जॉर्ज फ्लॉईडचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनीपोलिसाला अटक केली आहे. अमेरिकेत घडलेल्या या प्रसंगासारखा थोडाफार सारखा प्रकार जोधपूर येथे घडली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या तोंडावर गुडघे टेकून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण केलेल्या व्यक्तीचा दोष असा होता की, त्याने मास्क घातलेला नव्हता आणि पोलीस कारवाई करू इच्छित होते.गुरुवारी दुपारी जोधपूरमध्ये ही घटना घडली. इकडे मुकेश प्रजापत हा चौपासनी हाऊसिंग बोर्डावर असलेल्या बसस्टॉपवर उभा होता. दरम्यान, दोन पोलिस त्याच्याकडे आले आणि मास्क न घातल्यामुळे त्याच्याकडे विचारणा करू लागले. त्यावेळी मुकेशने पोलिसांना सांगितले की, मास्क घातलेला आहे. परंतु मास्क तोंडावर नसून त्यांच्या नाकाखाली असल्याचे सांगून पोलिसांनी त्याला सोबत येण्यात सांगितले. नंतर या दोघांमध्ये वादविवाद झाला आणि मग हे प्रकरण जोरदार भांडणापर्यंत पोचले.

Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं

 

अभियंता असलेल्या मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने केला प्रहार अन्... 

पोलिसांच्या कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना मुकेशला पोलिसांनी पकडले. या वेळी गोंधळ उडाला. एका पोलिस कर्मचाऱ्याने मुकेशला पकडले. ज्यामुळे दुपारच्या ४४ डिग्री सेल्सिअस तापमान असताना मुकेशला जमिनीवर पडून आणि त्याच्यावर पोलिसाने गुडघा ठेवला. मुकेशला पकडण्यात पोलिसांना आणखी दोन वाटसरूंनी मदत केली. असे असूनही, पोलीस त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि तो पोलिसांना राग देत राहिला. पण नंतर पोलिसांनी त्याला पकडून मारहाण केली.

या घटनेनंतर पोलिसांनी मुकेशला तातडीने देवनगर पोलिस ठाण्यात दाखल केले आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. देवनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी  सोमकरण चरण यांनी सांगितले की, मुकेश याच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थान