दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू                

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:35 PM2020-08-10T16:35:59+5:302020-08-10T16:36:23+5:30

लाकडी प्लायच्या ढिगारावर कुत्रा चढल्यामूळे सदर ढिगारा त्या मुलीच्या अंगावर कोसळून त्या मुली ढिगाऱ्या खाली सापडल्या.

Unfortunate end! Mumbra girls dies after being crushed under a pile of wood | दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू                

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू                

Next
ठळक मुद्देमृत मुलींची नावे मंजू विश्वंभर चौरसिया  (९ वर्षे) आणि रंजू विश्वंभर चौरसिया  (११ वर्षे) अशी आहेत. 

ठाणे : ९ ऑगस्टला रात्री  ९ वाजताच्या सुमारास लोणचं गल्ली, शीळ फाटा, शीळ. येथे लाकडी प्लायच्या गोडाऊनमध्ये दोन मुली झोपल्या असताना बाजूला असलेला लाकडी प्लायच्या ढिगारावर कुत्रा चढल्यामूळे सदर ढिगारा त्या मुलीच्या अंगावर कोसळून त्या मुली ढिगाऱ्या खाली सापडल्या. सदर मुलींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर माहिती डायघर पोलीस ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयतून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलींची नावे मंजू विश्वंभर चौरसिया  (९ वर्षे) आणि रंजू विश्वंभर चौरसिया  (११ वर्षे) अशी आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

Web Title: Unfortunate end! Mumbra girls dies after being crushed under a pile of wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.