शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

थरारक ! पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ भर दुपारी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 6:50 PM

खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचा जागेवरून काही जणांशी होता वाद..

पुणे : शहरात भर दिवसा पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर गोळीबार करुन एका बांधकाम व्यावसायिकाचा खुन करण्यात आला.  जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर दुपारी तीन  वाजता ही घटना घडली.राजेश हरिदास कानाबार (वय ४५, रा. घोरपडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.कानाबार यांचा काही जणांशी जागेवरुन वाद सुरु होता.जागेच्याबाबत त्यांची न्यायालयात आज तारीख असल्याची माहिती मिळाली. ते जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर उभे असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांच्यापैकी एकाने आपल्याकडील पिस्तुलातून कानाबार यांच्यावर गोळीबार केला आणि ते पळून गेले.गोळी लागल्याने जखमी झालेल्या कानाबार यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना हल्लेखोरांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसMurderखून