शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:10 IST

बरेली येथील रहिवासी असलेल्या साजिद अली, अमजद अली आणि वाजिद अली या दोघांकडून अटक केली.

ठळक मुद्देसामूहिक बलात्कारानंतर मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावास आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.तिचा भाऊ आणि त्याचे तीन मित्र तिला १७ मे रोजी जवळच्या जंगलात घेऊन गेले. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला.

जयपूरच्या मनोहरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कारानंतर मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावास आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे ही दहा वर्षांची मुलगी तिची दैनंदिन कामं देखील करू शकत नव्हती. पोलिसांनी सांगितले की, तिचा भाऊ आणि त्याचे तीन मित्र तिला १७ मे रोजी जवळच्या जंगलात घेऊन गेले. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला.

याबाबत मुलीच्या वडिलांनी १८ मे रोजी मुलगी हरवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासादरम्यान पोलिसांना या चौघांना संशय आला. मनोहरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस रामस्वरूप म्हणाले की, शनिवारी चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे वय 19 ते 21 वर्षांदरम्यान आहे आणि सर्व वीटभट्टीवर काम करतात.

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

 

पोटच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधम पित्याला आईसह दोन मुलांनी मारले

 

पोलिसांनी कॉल डिटेल, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृत मुलीच्या झोपडपट्टीच्या सभोवतालच्या शेजाऱ्यांनी अधिक चौकशी केली. संशयाच्या आधारे मृत युवतीचा भाऊ आणि त्याच्या तिन्ही मित्रांना बरेली येथील रहिवासी असलेल्या साजिद अली, अमजद अली आणि वाजिद अली या दोघांकडून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!

 

आई आणि 'त्या'ने पप्पांचा गळा आवळला; चिमुरड्याने केली पोलखोल

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटकMurderखून