शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी भुसावळातील सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 21:03 IST

Crime News : तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल होता.

ठळक मुद्देराजेश निवृत्ती मेहरे (रा. गोरक्षण संस्था, भुसावळ), शकील इमाम गवळी, निलेश जय सपकाळे (दोन्ही रा.कन्हाळा, ता. भुसावळ), आसीफ हुसेन गवळी (रा. द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), आणि पंकज भोजनराव देशमुख (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांचा अटक

भुसावळ जि. जळगाव : शहरातील स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेची कर्ज वाटपात तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल होता. यातील सहा जणांना रविवारी अटक करण्यात आली आहे.

राजेश निवृत्ती मेहरे (रा. गोरक्षण संस्था, भुसावळ), शकील इमाम गवळी, निलेश जय सपकाळे (दोन्ही रा.कन्हाळा, ता. भुसावळ), आसीफ हुसेन गवळी (रा. द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), आणि पंकज भोजनराव देशमुख (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

या १७ जणांनी मिळकती नसताना बनावट सौदा पावत्या बनविल्या आणि बॅंकेकडून जवळपास दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यात नऊ जण कर्ज घेणारे, सहा जण सौदा पावती लिहून देणारे आणि दोन जण व्हॅल्यूअर आहेत. याबाबत ७ ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांकडून मागील पंधरा दिवसांमध्ये पुरावे गोळा करण्यात आले. रविवारी सकाळी चार पथके नेमण्यात आली. या पथकांनी सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक गणेश धुमाळ, शहरचे सहायक निरीक्षक संदीप दुनगहू यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिसJalgaonजळगाव