शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:28 IST

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या एनआयएच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या एनआयएच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. हमाससारख्या भयंकर हल्ल्यासाठी एक खूप मोठं नेटवर्क प्लॅन करत असल्याचं आता समोर आलं आहे. या संपूर्ण मॉड्यूलमध्ये उमर आमिर आणि जसीर बिलाल उर्फ ​​दानिश हे सर्वात प्रमुख व्यक्ती होते.

तपास संस्थांच्या मते, हा कट फक्त कार बॉम्बपुरता मर्यादित नव्हता. हा ट्रिपल लेयर अटॅकचा प्लॅन होता, ज्यामध्ये ड्रोन, रॉकेट आणि शेवटी कार बॉम्बचा समावेश होता. हमास इस्रायलमध्ये आणि आयएसने सीरिया-इराकमध्ये हाच पॅटर्न होता. हवेतून आणि जमिनीवरून एकाच वेळी हल्ले करण्यात आले. एनआयएच्या सुरुवातीच्या तपासात असं आढळून आलं की उमर आणि जसीर अनेक महिन्यांपासून ड्रोन शस्त्रास्त्र बनवण्याचं काम करत होते.

नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा

दानिशकडे तांत्रिक कौशल्य होतं. तो ड्रोनचे इलेक्ट्रॉनिक पार्ट, मोटर आणि लोड कॅपेसिटर यामध्ये बदल करून त्यावर स्फोटके बसवू शकेल असा सेटअप तयार करत होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा प्लॅन हमास मॉडेलसारखाच होता. सुरुवातीला ड्रोन वापरून वरून हल्ला करायचा होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, रॉकेट देखील तयार केले जात होते.

दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे

एनआयएच्या मते, जसीर बिलालची अटक ही या कटातील एक महत्त्वाची गोष्ट होती. ड्रोन आणि रॉकेट दोन्हीसाठी टेक्निकल सपोर्टसाठी मॉड्यूलमध्ये त्याचा समावेश होता. तपासात असं दिसून आलं की, रॉकेट लाँचरसारखी मॅन्युअल ट्यूब विकसित केली जात होती. त्याची चाचणी एका लहान स्फोटक उपकरणाने करण्यात आली.

जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा

दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा

लाँच रेंज सुमारे 300-400 मीटर असण्याचा अंदाज होता. हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात होतं. परंतु योजना स्पष्ट होती. एकतर ड्रोन हल्ला किंवा रॉकेट हल्ला. याचा अर्थ असा होता की, दिल्लीमध्ये पहिला रॉकेट-आधारित दहशतवादी हल्ला झाला असता. ड्रोन आणि रॉकेटसह दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यावर मॉड्यूलने कार बॉम्बचा तिसरा आणि अंतिम पर्याय स्वीकारला आणि याच स्फोटाने दिल्ली हादरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi blast: Hamas-inspired terror plot involved drones, rockets, car bomb.

Web Summary : NIA reveals Delhi blast was part of a larger Hamas-like terror plot involving drones, rockets, and a car bomb. Key figures, Umar and Jasir, were developing drone weaponry. The module ultimately resorted to a car bomb after drone and rocket attempts failed.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारCrime Newsगुन्हेगारीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद