शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदाराच्या गाडीने हरिणाला चिरडले; चालकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:16 IST

जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

ठळक मुद्दे एसयूव्ही कारने एसजीएनपीच्याआत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणार्‍या हरिणीला गाडीखाली चिरडून ठार मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.बेजबाबदारपणे बेधडक वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.आम्ही पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहोत आणि लवकरच मोहीम सुरू करण्याचा विचार करीत आहोत,” अन्वर पुढे म्हणाले.

मुंबई - शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या एसयूव्ही चारचाकी वाहनाने बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसजीएनपी) हरिणाला चिरडले आहे. मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक अन्वर अहमद म्हणाले की, "बेजबाबदारपणे बेधडक वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे." एसजीएनपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावित यांच्या नावे नोंदवलेल्या एसयूव्ही कारने एसजीएनपीच्याआत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणार्‍या हरिणीला गाडीखाली चिरडून ठार मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.एसजीएनपीच्या अन्य सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "ही घटना सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली. एसटीएनपी मुख्य गेटकडे कार जात असताना गांधी टेकडीजवळ हरीण गाडीखाली आलं. चालकाने आम्हाला अपघाताची माहिती मुख्य प्रवेशद्वारापाशी दिली. तेव्हा जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं."वाहन ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक अन्वर अहमद म्हणाले, “आम्ही वाहनचालकांना एसजीएनपीमध्ये वाहन चालक कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करू इच्छितो. आम्ही पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहोत आणि लवकरच मोहीम सुरू करण्याचा विचार करीत आहोत,” अन्वर पुढे म्हणाले.

टॅग्स :ArrestअटकforestजंगलShiv Senaशिवसेना