शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! लॉकडाऊनदरम्यान ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 21:04 IST

चिमुकलीचा लैंगिक छळ करून तिथून त्याने पळ काढला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक 20 वर्षांच्या तरूणाने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुलीचा रक्तस्त्राव पहिला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांकडे जाऊन आरोपींविरूद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली.

जयपूर - देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती पसरलेली असताना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक 20 वर्षांच्या तरूणाने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीचा लैंगिक छळ करून तिथून त्याने पळ काढला आहे. गुरुवारी संध्याकाळी हा गुन्हा घडला.  पीडित मुलीच्या आई-वडिलांना जबर धक्का पीडित ३ वर्षीय मुलीचे पालक शेतीवर काम करून सायंकाळी घरी परत आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. जेव्हा त्यांनी मुलीचा रक्तस्त्राव पहिला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांकडे जाऊन आरोपींविरूद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली.न्यूज 18 च्या वृत्तानुसार, गुरुवारी ३ वर्षीय मुलीचे पालक शेतात काम करण्यासाठी गेल्याने ती घरात एकटी होती. तिची एक काकू शेजारी राहते. संध्याकाळी, 20 वर्षीय आरोपी तिच्या घरी आला आणि तिच्याबरोबर खेळायला लागला. काही वेळाने त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिला रक्तस्त्राव झाल्याने तो तेथून पळून गेला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाचा तपास केला. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात  आली असून त्यातून बलात्कार झाल्याचे सिद्ध होईल. आरोपी रोहितांश जाटव हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

अशीच घटना घडलेली अशाच एका घटनेत राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना एका वृद्ध व्यक्तीने केली आहे. या क्रूर कृत्यानंतर त्या व्यक्तीने तिच्या शाळेच्या ड्रेस ’बेल्टने मुलीचा गळा आवळून खून केला. गेल्या महिन्यात, आणखी एका अत्यंत दु: खद घटनेत चेन्नईत शेजार्‍याने शेजारच्या एका दोन मजली इमारतीच्या टेरेसवर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडवून आणली. दुसर्‍या मजल्यावर राहायचा आरोपी, रात्री पायऱ्यांजवळ असलेल्या वॉशरूमचा वापर करण्यासाठी मुलगी घराबाहेर पडल्यावर तिला जबरदस्तीने त्याच्या खोलीत नेले आणि बलात्कार केला होता. 

टॅग्स :Rapeबलात्कारRajasthanराजस्थानPoliceपोलिस