शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा कार्यकर्ता चालवत होता हुक्का पार्लर, पोलिसांची घातली धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 21:21 IST

मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती.

ठळक मुद्देपोलिसांनी वरून सुरेश अग्रवाल ( २२) , जितू मुलचंद गुप्ता ( ३१) , सलीम मेताफ शेख (२४) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( २३) , साहिल अखतर खान ( १९), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( २४) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या सदनिकेत चक्क भाजपा कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे . तर भाजपा कार्यकर्ता मात्र पसार झाला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील श्री सिद्धार्थ सोसायटीतील (श्री पाटण जैन मंडळ) सदनिका क्रमांक ८ मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती.

पोलिसांनी वरून सुरेश अग्रवाल ( २२) , जितू मुलचंद गुप्ता ( ३१) , सलीम मेताफ शेख (२४) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( २३) , साहिल अखतर खान ( १९), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( २४) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी भाईंदर भागातील  राहणारे आहेत .  

तर हुक्का पार्लर चालवणारा म्होरक्या करण उर्फ राजा भरत जोशी रा.  त्रिवेणी अपार्टमेंट, भाईंदर हा पसार झाला आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजा हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. या भागातील रहिवाशी या हुक्का पार्लरमुळे त्रासले होते. पण बेकायदा हुक्का पार्लर चालवणारा भाजपा चा कार्यकर्ता असल्याने रहिवाशी घाबरून गप्प होते, असे रहिवाश्यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

 

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

 

वापरलेले वैद्यकीय हातमोजे विकणारा अटकेत, गुन्हे शाखेची करावाई 

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसbhayandarभाइंदरBJPभाजपा