शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

डाळ, भाजी अन् ८ पोळ्या! जेलमध्ये नाही भरत पोट; हायप्रोटीन डाएटसाठी कोर्टात अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 20:22 IST

Sushil Kumar : हायप्रोटीन डाएट आणि आहारातील पूरक पदार्थांची मागणी केली गेली. यावर उद्या (बुधवारी) न्यायालय आदेश देईल.

ठळक मुद्देनवी दिल्ली : सागर हत्या प्रकरणातील आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याला तुरूंगातील अन्नाची कमतरता भासू लागली आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दिल्लीच्या कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. हायप्रोटीन डाएट आणि आह

नवी दिल्ली : सागर हत्या प्रकरणातील आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याला तुरूंगातील अन्नाची कमतरता भासू लागली आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दिल्लीच्या कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. हायप्रोटीन डाएट आणि आहारातील पूरक पदार्थांची मागणी केली गेली. यावर उद्या (बुधवारी) न्यायालय आदेश देईल.


मंडोली कारागृहात सुशील कुमार मिळणाऱ्या अन्नामुळे चिंतीत आहे. कुस्तीपटू सुशील कुमारचे पोट तुरूंगात मिळणाऱ्या अन्नातून भरले जात नाही. तुरूंगात त्याला आठ रोट्या, दोन कप चहा आणि चार बिस्किटे तसेच काही डाळी व भाजीपाला मिळतो. पण सुशील स्वत: साठी हेअन्न कमी असल्याचे सांगत आहे.

कुस्तीपटू सुशील म्हणतो की, त्याचे पोट इतर कैद्यांचा या आहाराने भरत नाही. अधिक खाण्याबरोबर हायप्रोटीन डाएटची आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी कारागृह प्रशासनाला आवाहनही केले. हायप्रोटीन अन्नाची मागणी करण्याबाबत तो न्यायालयात दाद मागत आहे. तसेच तुरुंगात लॉरेन्स बिश्नोई हा आपल्यावर हल्ला करू शकतो आणि आपल्या जीवाला धोका आहे, असे सुशील कुमारने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळेच सुशील कुमारने तुरुंगातील जेवणही सोडले होते. सुशील कुमार यावेळी चांगलाच घाबरलेला पाहायला मिळाला होता. मात्र, आता तुरुंगातील लॉरेन्स बिश्नोईबाबत एक बातमी पुढे आली आहे. सुशील कुमारला मंडोली येथील तुरुंगात ठेवले होते आणि तिथेच लॉरेन्स बिश्नोईला ठेवण्यात आले होते. पण सुशील कुमारला त्याच्यापासून धोका आहे, हे समजले होते. त्यामुळे आता लॉरेन्स बिश्नोईला तिहार तुरुंगातील पहिल्या क्रमांकाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या पहिल्या कोठडीत सर्वाधिक सुरक्षा दिली जाते.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारCourtन्यायालयjailतुरुंगWrestlingकुस्ती