शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल कर्जाच्या नावाखाली गंडविणारा पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:06 IST

नवी मुंबईचा रहिवासी असलेला सोनू कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करायचा.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  गरीब व गरजू लोकांना हेरायचे. त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली मोबाइल खरेदी करायचा. पुढे हे मोबाइल विकून पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत फसवणूक करणाऱ्या सोनू बाबा पीर मोहम्मद (३६) याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. 

नवी मुंबईचा रहिवासी असलेला सोनू कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करायचा. सायन परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तक्रारदार महिलेला ८० हजार रुपये कर्जाची गरज होती. आरोपीने त्यांच्या पतीची कागदपत्रे तपासून त्यांना दीड लाखापर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी सोनूने महिलेला कागदपत्रांसह  धारावी येथील मोबाइल दुकानात बोलावले होते. 

सायन, डोंगरी अन् धारावीत १५हून अधिक गुन्हे मोबाइल विकून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकांना फसविले आहे. त्याच्या विरोधात सायन, डोंगरी व धारावी पोलिस ठाण्यात १५हून अधिक गुन्हे नोंद आहेत. मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यातही अशाप्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून पोलिस तपास करत आहेत.

पैसेच मिळाले नाहीतसोनू कागदपत्रांवर कर्ज घेऊन मोबाइल खरेदी करत तो दुसऱ्या व्यक्तीला विकून महिलेला थोड्या वेळाने भेटणार असल्याचे सांगून निघून गेला. मात्र, बरेच दिवस उलटूनही महिलेला तिचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलेने धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी