शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 8:25 PM

ठाणेतील १० तर पुण्यातील साडे आठ कोटीची थकबाकी

ठळक मुद्दे उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे होमगार्डची प्रतिक्षाआता वित्त विभागाकडून अतिरिक्त निधीची मंजूरी मिळविण्याची आवश्यकता आहे. राज्यातील होमगार्डच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रासह एकुण ३६ ठिकाणी जिल्हा केंद्र आहेत.

जमीर काझीमुंबई - गेल्या पाच महिन्यापासून हक्काच्या मानधनाविना कार्यरत असलेल्या होमगार्डची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकट्या महानगर मुंबईत कार्यरत असलेल्या चार हजारावर जवानांना १५ कोटी ३० लाख २०,६३३ रुपयाची देणी भागवायचे आहे. त्यासाठी आता वित्त विभागाकडून अतिरिक्त निधीची मंजूरी मिळविण्याची आवश्यकता आहे. या खात्याची जबाबदारी सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार होमगार्डना केव्हा न्याय देतात, याकडे राज्यातील ४२ हजारावर जवानांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील होमगार्डच्या जिल्हानिहाय थकीत मानधनाची यादी ‘लोकमत’च्या हातील लागली आहे. त्यामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक जवान तीन हजारावर जवान असलेल्या ठाणे जिल्ह्यात ९ कोटी ७५,८५०० तर पुण्यातील होमगार्डना ८ कोटी ५५ लाख ७१, २५० रुपये भागवावयाचे आहेत. २६ जिल्ह्यातील सर्वात कमी थकीत मानधन हिंगाेली जिल्ह्यातील असून त्यांना १ कोटी ४४ लाख ६५,३०० तर वाशिममधील होमगार्डना १ कोटी ४९ लाख ६३,६०५ भागवावयाचे आहेत.

राज्यातील होमगार्डच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रासह एकुण ३६ ठिकाणी जिल्हा केंद्र आहेत. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांचे संबंधितस्तरावर मानधन काढले जाते. मात्र गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखाचे मानधन थकले असून या आर्थिक वर्षअखेरीसपर्यंत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकुण २७८ कोटी ३८ लाखाची आवश्यकता लागणार आहे.

गेल्यावर्षी जुलैमध्ये त्यांचे मानधन प्रतिदिवस ३०० रुपयावरुन थेट ६७० इतके वाढविण्यात आले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची तरतूद न केल्याने थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे.* सर्वाधिक थकबाकी जिल्हानिहाय रक्कम अशी :जिल्हा                                                               थकबाकीबहन्मुंबई                                                        १५,३०२०,६३३ठाणे                                                                 ९,७५,८५,५००पुणे                                                                  ८,५५,७१,२५०जळगाव                                                           ८,५१,७८३९०नांदेड                                                               ७,११,१००००नाशिक                                                            ६,६०,५९,३२०सातारा                                                            ५,९०,२२५४०सोलापूर                                                           ५,६०,८८८००अकोला                                                            ३,७९,४४८७५यवतमाळ                                                         ३,४५४११८०अमरावती                                                        ३,३९५९६२०*कमी थकबाकी असलेले जिल्हेहिंंगोली                                                        १,४४,६५,३००वाशिम                                                         १४९,६३६०५

 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारMumbaiमुंबई