लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | delhi red fort metro station blast case hawala network exposed agencies find evidence worth 20 lak | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा

Delhi Blast : फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात सुरू झालेलं 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' आता समोर येत आहे. ...

Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन - Marathi News | delhi red fort blast earth shakes 40 feet cctv footage panic at lal kila metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, तब्बल ४० फूट खाली देखील जमीन हादरली. ...

Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण... - Marathi News | delh blast case recovery of 9mm cartridges near blast site police- launches detailed investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...

Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं! - Marathi News | Two-and-a-Half-Year-Old Boy Murdered Over Petty Neighbourly Dispute in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं!

Karjat Murder: कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली. ...

जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात? - Marathi News | The motorcycle he stole cost him his life; Thief killed on Miraj Road, how did the accident happen? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?

सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...

Nashik: मंडळ अधिकाऱ्यांनाच डम्परखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरारक घटना - Marathi News | Nashik: Attempt to crush board officials under dumper; Thrilling incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मंडळ अधिकाऱ्यांनाच डम्परखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरारक घटना

Nashik Crime News: अधिकाऱ्यांनी परवाना मागितल्यानंतर त्यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न केला. यात अधिकारी थोडक्यात बचावले. ...

Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्... - Marathi News | wife killed husband to continue extramarital affair in amravati maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छायाचा विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...

Wife killed Husband for Boyfriend in Maharashtra: घराच्या कामासाठी येणारा विश्वंभर आणि छायाची जवळीक वाढत गेली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. छायाबद्दल पती प्रमोदला शंका आली. त्यानंतर थेट कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली.  ...

ठेवीदारांना ५० लाखांना गंडा, साईबाबा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांना अटक - Marathi News | Depositors were duped of Rs 50 lakhs, Saibaba Mahila Credit Society president and vice president arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठेवीदारांना ५० लाखांना गंडा, साईबाबा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांना अटक

लासूर स्टेशन येथील गीताबनमध्ये दीड वर्षापूर्वी श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा सुरू केली होती. ...

पॅलेस्टाइन, गाझात मदतकार्याच्या नावाखाली निधी घोटाळा; देणगीदारांचीही चौकशी होणार - Marathi News | Funding scam in the name of aid work in Palestine, Gaza; Donors will also be investigated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॅलेस्टाइन, गाझात मदतकार्याच्या नावाखाली निधी घोटाळा; देणगीदारांचीही चौकशी होणार

आर्थिक गुन्हे शाखेचे बँकेला पत्र, प्रत्येक व्यवहाराचे विश्लेषण करणार ...