लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॅन कार्ड प्रकरणात आजम खान आणि त्यांच्या मुलाला 7 वर्षांची शिक्षा - Marathi News | Azam Khan and his son sentenced to 7 years in PAN card case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅन कार्ड प्रकरणात आजम खान आणि त्यांच्या मुलाला 7 वर्षांची शिक्षा

आझम खान 55 दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आले होते. ...

Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका? - Marathi News | Delhi Blast: How much money was paid to cause the blast in Delhi, Dr. What was Shaheen's role? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा तपास एनआयए स्थानिक पोलीस आणि इतर राज्यातील पोलिसांच्या मदतीने करत आहे. या स्फोट प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे.  ...

डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार - Marathi News | Mumbai Horror Man end life After Being Blackmailed with Threats to Expose Same Sex Relationship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेटिंग ॲप ठरले मृत्यूचे कारण; १७ वर्षाच्या मुलामुळे ३३ वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलं, कुर्ल्यातील भयानक प्रकार

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ...

Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा - Marathi News | delhi blast kanpur link mobiles bought from nepal sims from Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क - Marathi News | Kerala RSS worker died after being denied ticket in local body polls by BJP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क

भाजपाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आनंद थंपी यांनी सोशल मीडियावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केले ...

आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ! - Marathi News | 'PMO Secretary' who came with luxurious car, bodyguard turns out to be an impersonator; stir at royal wedding! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलिशान कार, बॉडीगार्डसह आलेला 'पीएमओ सचिव' निघाला तोतया; शाही विवाहात खळबळ!

व्हीआयपी सोहळ्यात 'तोतया' अधिकाऱ्याचा पर्दाफाश! आलिशान कार, अंगरक्षक आणि सरकारी पाट्यांसह ‘पीएमओ सचिव’ बनून आला, थाटमाट पाहून पोलिसही चक्रावले ...

इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत - Marathi News | Gold Smuggler: Gold worth crores of rupees hidden in iron; Incident at Hyderabad airport, two arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत

Gold Smuggler: सोने लपवण्याची पद्धत पाहून अधिकारीही चकीत झाले. ...

तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी... - Marathi News | Tamilnadu: Bomb threat to Tamil Nadu Chief Minister MK Stalin and four others including actor Ajith Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी...

Tamilnadu : मुख्यमंत्र्यांसह नामांकित अभिनेत्यांच्या घरांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | bharatpur complaint filed against former bjp leader suspicious death wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...