एका तरुणाचा रेल्वे रुळाशेजारी मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्यात आली. हर्षल भावसार असे त्याचे नाव होते. त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले. पण, हर्षलच्या आईने हत्या असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी तपास केला आणि शंका खरी ठरली. ...
Umar Nabi Delhi Blast News : दिल्लीतील लालकिल्ला परिसरात आत्मघाती स्फोट करणाऱ्या उमर नबीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. उमर नबी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी त्याच्या भावाला मोबाईल दिला होता. ...