शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:53 IST

Crime UP : मंजय कुमार नामक तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून मंजयची गर्लफ्रेंड गावातील दुसऱ्या तरुणासोबत बोलत होती.

बिहारची राजधानी पटनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?ही घटना पटनाच्या धनरुआ येथील सेवती गावात घडली आहे. मंजय कुमार नामक तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून मंजयची गर्लफ्रेंड गावातील दुसऱ्या तरुणासोबत बोलत होती. ही गोष्ट मंजयला सहन झाली नाही आणि प्रेयसीच्या या वागण्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप दुःखी झाला होता.

समजावूनही प्रेयसी ऐकली नाही!मंजयला जेव्हा त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या तरुणासोबतच्या वाढत्या जवळीकतेबद्दल कळले, तेव्हा त्याने तिला समजावले. सुरुवातीला ती मंजयचे बोलणे ऐकून दुसऱ्या तरुणाशी बोलणार नाही असे म्हणाली. मंजयने नुकताच तिला सोन्याचा लॉकेटही भेट दिला होता. पण, वचन देऊनही तिने पुन्हा त्याच तरुणासोबत बोलणे सुरू केले.

आपल्या प्रेयसीला लाख समजावूनही ती ऐकत नाही हे पाहून मंजय पूर्णपणे निराश झाला. अखेर, शुक्रवारी तो तिच्या घरासमोर गेला आणि देसी कट्ट्याने स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले आणि त्यांनी मंजयला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांकडून तपास सुरूमाहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी कट्टा आणि रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मंजयच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हे आत्महत्येचे प्रकरण प्रेमातील फसवणुकीमुळे घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मंजयच्या गर्लफ्रेंडची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश