शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 08:55 IST

या तिघांनी मिळून दिनेशला बेल्ट आणि रस्सीने निर्दयीपणे मारहाण केली. २ तास झालेल्या मारहाणीत दिनेश गंभीर जखमी झाला होता.

अमरेली - गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला इथं बदल्याच्या भावनेतून सूड उगवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी १ वर्ष जुन्या प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून ३ भावांनी मिळून युवकाला निर्दयीपणे मारहाण केली. ज्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सध्या पोलीस तपास सुरू आहे.

माहितीनुसार, मृत युवक दिनेशचे १ वर्षापूर्वी सोनम नावाच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते. दिनेशने युवतीला त्याच्यासोबत मोरबीला घेऊन गेला होता. त्यामुळे दोघांच्या नात्यात वाद झाला. २ महिन्यांनी युवती तिच्या घरी परतली होती. तेव्हापासून युवतीच्या घरच्यांच्या मनात बदल्याची आग भडकत होती. युवतीच्या कुटुंबातील सदस्य दिनेशला जीवे मारण्याची धमकी देत होते. १८ एप्रिलला जेव्हा दिनेश त्याच्या मित्रांसोबत शेतावर गेला होता. तेव्हा रात्रीच्या सुमारास युवतीचे तिन्ही भाऊ बाइकवरून तिथे पोहचले. या भावांनी दिनेशला शिवीगाळ करत त्याला बेदम मारले. 

या तिघांनी मिळून दिनेशला बेल्ट आणि रस्सीने निर्दयीपणे मारहाण केली. २ तास झालेल्या मारहाणीत दिनेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यानंतर आरोपींनी त्याला त्याच अवस्थेत तिथे सोडून घटनास्थळावरून फरार झाले. काही लोकांनी दिनेशला तातडीने हॉस्पिटलला नेले परंतु गंभीर जखमांमुळे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेत आणखी किती लोक सहभागी होते याचा पोलीस शोध घेत आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Love affair turns tragic: Brothers kill boyfriend over elopement.

Web Summary : In Amreli, Gujarat, a man was brutally murdered by his girlfriend's brothers over an elopement. The victim, Dinesh, was beaten for two hours and succumbed to injuries. Police have arrested the three brothers and are investigating the case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी