शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांची कारवाई, ५० लाखाच्या नशेसाठीच्या एक्स्टसी गोळ्या जप्त तर दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 22:00 IST

Crime News :गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देआमिर फिरोज रफाई (वय - २५ ), इनायतअली उर्फ मोहम्मद  ( ३२) अशी त्यांची नावे आहेत. दोघा कडे प्रत्येकी २५ लाखाच्या गोळ्या मिळाल्या.  

मुंबई-  मुंबईपोलिसांची अंमली पदार्थ  विरोधातील मोहीम सुरूच असून उच्चभ्रू वर्ग व महाविद्यालय तरुणामध्ये विक्रीसाठी आणलेल्या नशेसाठी वापरल्या २५० 'एक्स्टसी/  मडमा 'गोळ्या  दोघा तरुणाकडून गुरुवारी जप्त केल्या. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत त्याची किंमत ५० लाख असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली.

आमिर फिरोज रफाई (वय - २५ ), इनायतअली उर्फ मोहम्मद  ( ३२) अशी त्यांची नावे आहेत. दोघा कडे प्रत्येकी २५ लाखाच्या गोळ्या मिळाल्या.  त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. उत्तेजक गोळ्या विक्रीचे हे मोठे रॅकेट असून  उत्तर प्रदेश,दिल्लीतून त्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची  प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याठिकाणी लवकरच पथक जाणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. हस्तगत करण्यात आलेल्या  “एक्सटॅसी गोळ्या विक्री करण्यासाठी दोघे तरुण  जे. जे. हॉस्पिटल  ,महंमद अली मार्गवर येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाचे निरीक्षक अमित भोसले यांना मिळाली. त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत सापळा रचून दोघांना पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे प्रत्येकी २५० गोळ्या जप्त केल्या.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ