शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

MP : महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना काढला व्हिडीओ, ड्रायव्हर म्हणून तैनात आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 12:16 IST

आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात भोपाळ पोलिसच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मध्य प्रदेशमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ बनवण्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात भोपाळ पोलिसच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता त्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी केली जात आहे. 

भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबल विरोधात कथितपणे एक महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा आरोपाखाली केस दाखल केली आहे. आरोपी कॉन्स्टेबलचं नाव भूपेंद्र सिंह आहे. तो महिला पोलीस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून तैनात होता. (हे पण वाचा : माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात)

कुठे होता मोबाइल

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत आरोप लावला आहे की, त्यांना असं जाणवलं की, कुणीतरी तिचा व्हिडीओ काढत होतं. ही घटना २२ सप्टेंबरची होती. अधिकाऱ्याला आपल्या बाथरूमच्या दरवाज्याखाली एक मोबाइल कॅमेरा पाहिला आणि बाहेर येताच त्यांचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. 

महिला अधिकाऱ्याने आरोप लावला की, २६ सप्टेंबरला ड्रायव्हर तिच्या घरी आला आणि त्याने पाच लाख रूपयांची मागी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाला संपर्क केला. 

आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती वसूलीसोबत इतरही गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी सध्या फरार आहे. असं  सांगितलं जात आहे की, त्याने क्राइम ब्रॅंचसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी