माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:16 PM2021-09-27T22:16:58+5:302021-09-27T22:17:21+5:30

Accident Case : हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला.

The unfortunate end of mother and son; Accident occurred while overtaking a gas tanker on Jalgaon highway | माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात

माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात

Next

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाजवळ गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारुशीला राहूल पाटील (वय ४०) व निशांत राहूल पाटील (वय १२ रा.एरंडोल) हे मायलेक ठार तर चारुशीला यांची बहीण रुपाली पाटील (वय ४५) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला.
 

दरम्यान, एक ते दीड तासानंतर मयताची ओळख पटली.या अपघातामुळे महामहामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Web Title: The unfortunate end of mother and son; Accident occurred while overtaking a gas tanker on Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app