शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:53 IST

वैशाली येथील राजापाकर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

बिहारमधील वैशाली येथील राजापाकर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या पालकांनी तिच्या सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांचा असा दावा आहे की, काजलला सतत त्रास दिला जात होता. तिची हत्या करण्यात आली आणि नंतर आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं. सासरच्या मंडळींनी सांगितलं की, वाढदिवस साजरा करण्यावरून पती-पत्नीत झालेल्या वादामुळे काजलने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वैशाली जिल्ह्यातील राजापाकर पोलीस स्टेशन हद्दीतील बैकुंठपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. काजल कुमारी असं २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने अनिश कुमारशी लग्न केलं होतं. रविवारी या जोडप्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता, परंतु त्याच दिवशी काजलचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला.

महिलेच्या पालकांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. काजलच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, लग्नापासूनच तिचा सतत छळ केला जात होता. काजलचे सासरच्या लोकांशी अनेकदा वाद होत असत आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत असे. कुटुंबाने कारवाईची मागणी केली आहे. मात्र सासरच्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सासरच्यांनी सांगितलं आहे की, कुटुंबीयांचं काजलवर खूप प्रेम होतं आणि हत्येचा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. घटनेची माहिती मिळताच राजापाकर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हत्या आणि आत्महत्या दोन्ही दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचं कारण कळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy on Anniversary: Wife's Suspicious Death Sparks Murder Allegations

Web Summary : A woman's suspicious death on her second wedding anniversary in Vaishali, Bihar, has led to murder allegations against her in-laws. The family claims she was harassed, and the death was staged as suicide after a dispute over anniversary celebrations. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार