शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:04 IST

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनीवर रेल्वे कर्मचाऱ्याने साथीदारासह केला गँगरेप अन् बनवला व्हिडीओ 

ठळक मुद्देही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६  तासात पोलिसांनी पकडले.

राजस्थान - लॉकडाऊनमध्ये बारावीची एक विद्यार्थी तिच्या वर्गमित्रांना रात्री भेटायला गेली असता रेल्वे कर्मचार्‍याने त्याच्या एका साथीदारासह सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला शांत राहण्यास सांगितले. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६  तासात पोलिसांनी पकडले. ही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे.

पीडित विद्यार्थिनीने या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दौसाच्या एसपीने स्थानिक पोलिसांकडे या घटनेची खातरजमा केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. यावर पोलिसांनी रेल्वे कर्मचारी भवानी गुर्जर आणि त्याचा साथीदार कमल गुर्जर याला अटक केली आहे. माहिती मिळाल्यानंतर 36 तासांच्या आत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.बांदीकुईचे डीएसपी संजय सिंह म्हणाले की, ही संपूर्ण घटना ७ एप्रिलच्या रात्री घडली, जेव्हा इयत्ता १२वीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरी न सांगता तिच्या वर्गमित्रांना भेटायला जात होती. रात्रीच्या अंधारात ही मुलगी एकटी जात असल्याचे पाहून अरनिया गावच्या रेल्वे फाटकाजवळ दोन व्यक्तीला ती मुलगी आढळली.संजय सिंह म्हणाले की, दोन्ही आरोपींनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला आणि घटनेचा अश्लील व्हिडिओ बनविला. घटनेनंतर आरोपीने कुणालाही घटनेबद्दल सांगितल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करुन कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने तिच्या वर्गमित्राला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि प्रकरण आयजी स्तरावर पोहचले जिथून संपूर्ण प्रकरणाची माहिती कोळवा पोलिस ठाण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांनी नुकताच या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारStudentविद्यार्थीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक