शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:34 IST

बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरायकेला-खरसावन जिल्ह्यातील दलभंगा पोलिस चौकी (ओपी) अंतर्गत खारसवण-कुचाई रोडवरील माणिकिर जंगलातील कांकी नाला येथून शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

झारखंडमधील जंगलातील नाल्यातू १५ वर्षाच्या मुलीचा शिरच्छेद करून टाकलेला मृतदेह सापडला. बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील दलभंगा पोलिस चौकी (ओपी) अंतर्गत खारसवण-कुचाई रोडवरील माणिकिर जंगलातील कांकी नाला येथून शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

“आम्हाला शंका आहे की, मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असावा आणि तिची ओळख लपवण्यासाठी नंतर त्याने शिरच्छेद केला. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरायकेला येथील रुग्णालयात पाठवला आहे आणि अहवाल मिळाल्यानंतरच काही निश्चितपणे सांगता येईल, ”असे दलभंगा ओपी प्रभारी ओमप्रकाश रजक यांनी शनिवारी सांगितले.

रजक पुढे म्हणाले की, आजही पीडितेच्या डोक्यासाठी ते संपूर्ण जंगल शोधत होते, परंतु अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही, त्यामुळे तिची ओळख प्रस्थापित करणे कठीण झाले.“आम्ही स्थानिक ग्रामस्थांची चौकशी केली. पण त्यांना मृतदेहाची ओळख पटली नाही. रजक म्हणाले की, पीडित मुलीची ओळख पटल्यानंतरच आम्ही तिचा पत्ता आणि कुटूंबातील सदस्यांचा शोध घेऊ शकू आणि या भीषण हत्येमागील हेतू शोधू शकू. मिळालेल्या माहितीनुसार, म्यानकीरच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेले असता, तेथील ग्रामस्थांना अल्पवयीन मुलीचे शिरच्छेद केलेले धड आढळले. 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसforestजंगल