शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पोलिसात केली तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 21:35 IST

विरोधीपक्ष नेत्याविरोधात शहर प्रमुखाची पोलिसात तक्रार 

ठळक मुद्दे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नवी मुंबई - विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.बुधवारी संध्याकाळी ऐरोली येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी राजकीय बैठक बोलवली होती. परंतु हि बैठक शिवसेनेची अधिकृत नसल्याचे इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावरून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी त्या बैठकीच्या अनुषंगाने मेसेज तयार करून ते शिवसेनेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाकले होते. याचा जाब विचारण्यासाठी चौगुले यांनी म्हात्रे यांना फोन केला होता. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला असता चौगुले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली असता चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस