शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी व इन्फ्रा प्रोजेक्टसवर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 21:31 IST

गृह प्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय

ठळक मुद्देया कंपनीने काही दिवसापूर्वी ४०० कोटीच्या मोठ्या प्रकल्पाची नोंदणी घेतली असून त्या व्यवहारातही अनियमितता असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्य बेनामी व्यवहार केले असल्याचा संशयअसल्याचे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई - रियल इस्टेट क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ओबेरॉय रियल्टी आणि त्याचे विक्रेते कॅपेसाईट इन्फ्रा प्रोजेक्टस या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केला आहे. गृह प्रकल्पाच्या विक्रीसाठीच्या ‘ब्राऊशर’वरील किंमती आणि प्रत्यक्षात नोंदणीकृत किंमतीमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. त्याचबरोबर अन्य बेनामी व्यवहार केले असल्याचा संशयअसल्याचे आयकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.गेल्या दोन महिन्यापासून रियल इस्टेटमधील कंपन्या आयकर विभागाच्या रडार आहेत. देशभरातील विविध कंपन्यांवर छापेमारी करण्यात आलेली आहे. मात्र, मंगळवारी ओबेरॉय रियल्टी व कॅपेसाईट प्रोजेक्टसवर टाकलेल्या छाप्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या आठवड्याभरापासून ओबेरॉय रियल्टी आणि कॅपेसाइटच्या व्यवहाराबाबत माहिती मिळविण्यात येत होती. सर्व तयारी पुर्ण झाल्यानंतर विभागाच्या पथकांनी स्वतंत्रपणे मंगळवारी सकाळपासून कार्यालयावर धाडी टाकल्या. कंपनीकडून बनविलेल्या व विक्री करण्यात आलेल्या फ्लॅट, गाळ्याच्या खरेदीच्या तपशीलासंबंधी कागदपत्रे, नोंदणी दस्ताऐवज व बॅँकांची व्यवहार तपासण्यात आले. या कंपनीने काही दिवसापूर्वी ४०० कोटीच्या मोठ्या प्रकल्पाची नोंदणी घेतली असून त्या व्यवहारातही अनियमितता असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

टॅग्स :raidधाडReal Estateबांधकाम उद्योगMumbaiमुंबईIncome Taxइन्कम टॅक्स