शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा...
4
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
5
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
6
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
7
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
8
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
9
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
10
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
11
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
12
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
13
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
14
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
15
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
16
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
17
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
18
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
19
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
20
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटण करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 22:13 IST

या आरोपींना मटण करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देचारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.या चारही आरोपींची पहिली रात्र तुरुंगात झोपेविनाच गेली असल्याची माहिती मिळत असून या चौघांवरही पोलिसांची तुरुंगात करडी नजर आहे. 

हैदराबाद - देशात खळबळ माजवणारी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुले संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मात्र खाण्यासाठी मटन करी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींना मटण करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या चारही आरोपींना दुपारच्या जेवणात डाळ-भात देण्यात आला. तर रात्रीच्यावेळी त्यांना मटण करी आणि भात देण्यात आला. या चारही आरोपींची पहिली रात्र तुरुंगात झोपेविनाच गेली असल्याची माहिती मिळत असून या चौघांवरही पोलिसांची तुरुंगात करडी नजर आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRapeबलात्कारMurderखूनjailतुरुंग