शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:24 IST

इटावा येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. 

इटावा - उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका सराफा व्यावसायिकाने पत्नी आणि ३ मुलांना विष देऊन ठार केले त्यानंतर चौघांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत सर्वकाही संपलं असा स्टेटस ठेवला. पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात ठेवून तो सुसाइड करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला मात्र त्याला पोलिसांनी अटक केलं. इटावाच्या कोतवाली परिसरातील लालपुरा येथील ही घटना आहे. याठिकाणी सराफा व्यावसायिकाने पत्नी रेखा, मोठी मुलगी भाव्या, छोटी मुलगी काव्या आणि मुलाला आधी विष देऊन ठार केले. 

पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पोहचला. त्याठिकाणी रेल्वे रुळावर तो झोपला. थोड्यावेळात तिथे मरुधर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काही झाले नाही. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले. एकाच वेळी ४ लोकांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत महिलेच्या मोठ्या भावाने आणि मुलांचा मामा सत्येंद्र सोनी यांनी सांगितले की, या घटनेबाबत मुकेश वर्मा खुलासा करू शकतात. त्याने असे का केले, कुटुंबात कुठलाही वाद नव्हता. मुकेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. एक मुलगा पहिल्या बायकोचा आहे. 

दरम्यान, मुकेश वर्मा सराफा व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचं २००५ साली निधन झाले, त्यानंतर मुकेश यांनी दुसरं लग्न केले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा ४ मृतदेह आढळले. त्यात पत्नी, २ मुली आणि एका मुलाचा समावेश होता. मुकेश वर्माला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तो रेल्वे स्टेशनवर आत्महत्येसाठी गेला होता. प्राथमिक तपासात मुकेश वर्माचे घरगुती वाद सुरू होते. कौटुंबिक वादातून तणावात येत या सर्वांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मृतकांच्या गळ्याभोवती काही खूणा आढळत आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी